आई!

मराठी कालगणनेनुसार  मातृदिन हा श्रावणी अमावास्येला येतो; पण संपूर्ण जगात तो मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. आईवरचं प्रेम त्या दिवशी अगदी उतू जात असतं. ह्या वर्षी सह्याद्री वाहिनीने देखील मे महिन्यात तो संपूर्ण आठवडा मातृदिन सप्ताह म्हणून साजरा केला. त्या निमित्ताने माझ्या सासूबाईंच्या ज्येष्ठ नागरिक संघात येऊन सह्याद्री वाहिनीने ज्येष्ठांकडून आई विषयक कविता, किस्से, माहिती इत्यादि वदवून घेतली. त्यात माझ्या सासूबाईंनी देखील आई या विषयावरची त्यांची स्वरचित कविता म्हणून दाखवली..त्याचं हे ध्वनीचित्रमुद्रण!
श्रेया रत्नपारखी

काव्य आणि वाचन: शुभा मनोहर रत्नपारखी

२ टिप्पण्या:

उर्मी म्हणाले...

खूप खूप छान कविता आहे.

davbindu म्हणाले...

देवा तुझ्या कृपेचाही भरवसा नाही
माउलीची माया मात्र महाग होणार नाही ..

कविता भावपूर्ण आणि छान आहे ,वरील ओळी विशेष आवडल्या ...