तू तेव्हा तशी...लेखन आणि वाचन: दीपक ज्ञानेश्वर परूळेकर

१२ टिप्पण्या:

सुहास झेले म्हणाले...

जबरदस्त...!!

तुझ्या ब्लॉगवर आधी ही पोस्ट वाचली होती तेव्हाही आवडली आणि आताही :) :)

अपर्णा म्हणाले...

मस्त रे दीपक...तुझा आवाज छान आहे...

दीपक परुळेकर म्हणाले...

धन्यु अ‍ॅप्स !
काल तुझं रेकॉर्डींग पण ऐकलं तुझ्या व्यक्तीरेखेवरुन जसा तर्क लावला होता अगदी तस्साच तुझा आवाज आहे.
:):)

दीपक परुळेकर म्हणाले...

धन्यवाद सुहास भावा ! :)

DhundiRaj म्हणाले...

मस्त

हेरंब म्हणाले...

मस्तच दिपू.. लेखन आणि आवाज दोन्ही.. आधी ब्लॉगवर वाचलं होतंच. पुन्हा आवडलं.

>> तुझा आवाज छान आहे.

प्रचंड अनुमोदन

davbindu म्हणाले...

दिप्या ,छान झालय रे अभिवाचन.पोस्ट तर सुंदर आहेच पण तुझा आवाजही तेवढाच मस्त आलाय.लगे रहो.

क्रांति म्हणाले...

अभिवाचन आवडलं.

दीपक परुळेकर म्हणाले...

धन्स हेरंबा!

देवेन भावा अनेक हाभार्स रे !

क्रांतीताई तुला आवडलं हे वाचुन आनंद झाला. धन्स :)

Sakhi म्हणाले...

मनस्वी लिखाण अन ओघवते अभिवाचन..

सुंदर अनुभव .. :)

दीपक परुळेकर म्हणाले...

हे भक्ति थँक्स हां ! :)

Vinayak Pandit म्हणाले...

दीपक! मस्तच! एकदम आवडलं अभिवाचन!