शांत हवेच्या कानात !
काव्य आणि वाचन : विनायक पंडित

५ टिप्पण्या:

सुहास झेले म्हणाले...

वाह पंडितकाका... मस्तच !!

उर्मी म्हणाले...

काव्य, आवाज, वाचन सर्वच उत्तम.

क्रांति म्हणाले...

काव्यवाचन मस्त झालंय.

दीपक परुळेकर म्हणाले...

व्वा! सुंदर वाचन ! आवडलं. :)
अभिनंदन !

Vinayak Pandit म्हणाले...

मन:पूर्वक आभार! याचं श्रेय देवकाकांना आहे!