आरंभी वंदिन अयोध्येचा राजा!लेखन आणि वाचन: अपर्णा संखे-पालवे

८ टिप्पण्या:

सुहास झेले म्हणाले...

सुंदर गं अपर्णा !!

पंडितजींना विसरणे शक्य नाही, आणि आज तुझ्या शब्दांनी पुन्हा त्या गाण्यांना नव्याने साद घालतोय. अनेक अनेक आभार !!

हेरंब म्हणाले...

अप्रतिम वाचन.. पोस्टही आवडली होतीच प्रचंड.

दीपक परुळेकर म्हणाले...

ओय ! सही आहे हां आवाज तुझा !
मी बोललो होतो ना की तुझ्या व्यक्तिरेखेवरुन तुझा आवाज गेस केला होता अगदी तस्साच आहे ! :)
मस्त मस्त ! :)

davbindu म्हणाले...

अभिवाचन छान झालय ...पोस्ट वाचतांना सुरांबद्दल लिहिलेल आवडल होत ते परत एकदा आवडलं ... :)

क्रांति म्हणाले...

छानच!

ulhasbhide म्हणाले...

दोन्ही आवडलं.

मंदार जोशी म्हणाले...

सुंदर!

अपर्णा म्हणाले...

आभार मंडळी...:)