tag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post4045643507363244041..comments2022-09-10T15:13:14.790+05:30Comments on ऋतू हिरवा २०११: अॅपोकॅलिप्टो !!!!जालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-44550548911861219942011-06-19T22:28:01.145+05:302011-06-19T22:28:01.145+05:30बघायला हवाबघायला हवामंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-42681477112490689102011-06-18T18:19:15.889+05:302011-06-18T18:19:15.889+05:30देवेन ... जरूर बघ ..... सही आहे ... आभार्स ! :)
क...देवेन ... जरूर बघ ..... सही आहे ... आभार्स ! :)

कांदळकर काका..... आपल्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद ! मी पहिल्यांदाच चित्रपट परिचय लिहीला आहे .... हे काही रसग्रहण वगैरे नाही..... त्यामुळे फारश्या उत्साह वर्धक प्रतिसादांची अपेक्षा नव्हती खरी.... पण प्रयत्न अगदीच वाईट ठरला नाही ... हे ही नाही थोडके... बाकी चित्रपट जरूर पाहा ! :)

सोनल धन्यवाद ! :)

सुझे ... मजा आली ना ..! ;)Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-10202448397273980262011-06-17T10:13:35.874+05:302011-06-17T10:13:35.874+05:30समीर, बघितला रे अॅपोकॅलिप्टो !!!!
भयंकर आहे.. धन...समीर, बघितला रे अॅपोकॅलिप्टो !!!!

भयंकर आहे.. धन्स ह्या उत्कृष्ठ परीक्षणाबद्दल :) :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-34624976015448878532011-06-17T09:30:34.544+05:302011-06-17T09:30:34.544+05:30Coming soon on Movies Now
Enjoy!!!Coming soon on Movies Now
Enjoy!!!Sonalnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-91886521827311281472011-06-17T08:39:28.120+05:302011-06-17T08:39:28.120+05:30खरे तर चित्रपट वा चित्रपटपरीक्षण मला फारसे आवडत ना...खरे तर चित्रपट वा चित्रपटपरीक्षण मला फारसे आवडत नाही. पण दोन ओळीत आपण वाचकाचा जो ताबा घेतला तो आश्चर्यकारक आहे. आता मी हा चित्रपट पाहाणारच. जीएं च्या रानातील प्रकाश या रूपांतरित कादंबरीची आठवण झाली.SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकरhttps://www.blogger.com/profile/06886634069771715810noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-9225989039729253462011-06-16T17:08:54.628+05:302011-06-16T17:08:54.628+05:30वरील वर्णन वाचून तरी पहावासा वाटतोय ,लवकरच पाहीन ....वरील वर्णन वाचून तरी पहावासा वाटतोय ,लवकरच पाहीन ...davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-80844205268240658612011-06-16T12:13:08.559+05:302011-06-16T12:13:08.559+05:30सिध्दार्थ.... तू बर्याच उशीरा पाहण्यास सुरूवात क...सिध्दार्थ.... तू बर्याच उशीरा पाहण्यास सुरूवात केलीस तरी..!
आधीचाही भाग खूप जबरा आहे... नक्की पूर्ण बघ ... प्रतिसादासाठी आभार !

अरे सुझे...... काही दृश्ये इतकी भयंकर अंगावर येतात... मला काही दिवस तर सारखी ती डोळ्यासमोर यायची... अजुनही... आठवण झाली की येतात.. नक्की नक्की बघ हा चित्रपट ! आणि आभार्स ! :)

संकेत खरोखरीच त्यात खूपच वास्तव...चित्रण आहे.. आस्तेक संस्कृती पासून सर्वच....
मेल गिब्सन खूप डिटेलिंग मध्ये शिरलाय.... !
प्रतिसादासाठी धन्स ! :)Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-11516199892085362632011-06-16T02:40:23.993+05:302011-06-16T02:40:23.993+05:30मी बघितलाय हा चित्रपट ! भयंकर पण वास्तव चित्रण आहे...मी बघितलाय हा चित्रपट ! भयंकर पण वास्तव चित्रण आहे, मेल गिब्सनच्या प्रतिमेला साजेसे. मला आवडला होता.sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-70065454839654286892011-06-15T23:48:43.157+05:302011-06-15T23:48:43.157+05:30ओहहहह... भयंकर. हा बघतोच लवकरचं !!
मस्त लिहिलंय ...ओहहहह... भयंकर. हा बघतोच लवकरचं !!

मस्त लिहिलंय परीक्षण :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2042174024793058385.post-63332988054290017972011-06-15T20:32:28.698+05:302011-06-15T20:32:28.698+05:30अरे मी नुकताच हा चित्रपट HBOवर पाहिला. सुरुवात नाह...अरे मी नुकताच हा चित्रपट HBOवर पाहिला. सुरुवात नाही पाहिली त्यामुळे आधीची कथा आणि पात्र परिचय नव्हता. तो चित्त्याचा आणि नरबळीचा प्रसंग पहायला नाही मिळाला पण शेवटचा पाठलाग, विरुद्ध टोळीला जग्वार मारतो आणि अविस्मरणीय म्हणजे त्या विहिरीत त्याची बायको प्रसूत होते तो क्षण. मुल जन्माला येते ते चित्रीकरण देखील प्रचंड जिवंत आहे.

सुंदर परीक्षण. आत्ता हा चित्रपट पुन्हा नक्की पाहेन. पूर्ण.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com