१) कधीकाळचे दाटून येते
डोळा पाणी....
आठवणींची हळवी ओली
स्मरता गाणी....
२) माणूस नामक गर्दी मजला
वेढून राही....
एकाकीपण तरीही माझे
संपत नाही....
३) अवघडलेपण येते मजला
अशाच वेळी....
सांगायाचे जेंव्हा तुजला
सारे काही....
४) मला कळाले आज अताशा
कविते विषयी....
उत्स्फूर्ताचे गीत भिडतसे
कवी: समीर पु.नाईक
थोडक्यात महत्वाचा आशय देणार्या चारोळ्या .... आवडल्या
उत्तर द्याहटवासही.. आवडल्या :) :)
उत्तर द्याहटवाछान आहेत चारोळ्या !!!!
उत्तर द्याहटवाछान !!आवडल्या !
उत्तर द्याहटवाभिडेकाका..सुझे..जीवनिका..आणि संकेत.... मनापासून आभार !
उत्तर द्याहटवामस्तच रे आवडल्या ...
उत्तर द्याहटवाअप्रतिम चारोळ्या! खासच.
उत्तर द्याहटवापहिल्या दोन आवडल्या.
उत्तर द्याहटवापुन्हा आभार्स रे देवेन ! :)
उत्तर द्याहटवाक्रांतीताई .... मनापासून धन्यवाद :)
कांदळकर काका.... मनापासून धन्यवाद :)
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा