पृष्ठे

▼

आरंभी वंदिन अयोध्येचा राजा!



लेखन आणि वाचन: अपर्णा संखे-पालवे

८ टिप्पण्या:

  1. सुंदर गं अपर्णा !!

    पंडितजींना विसरणे शक्य नाही, आणि आज तुझ्या शब्दांनी पुन्हा त्या गाण्यांना नव्याने साद घालतोय. अनेक अनेक आभार !!

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम वाचन.. पोस्टही आवडली होतीच प्रचंड.

    उत्तर द्याहटवा
  3. ओय ! सही आहे हां आवाज तुझा !
    मी बोललो होतो ना की तुझ्या व्यक्तिरेखेवरुन तुझा आवाज गेस केला होता अगदी तस्साच आहे ! :)
    मस्त मस्त ! :)

    उत्तर द्याहटवा
  4. अभिवाचन छान झालय ...पोस्ट वाचतांना सुरांबद्दल लिहिलेल आवडल होत ते परत एकदा आवडलं ... :)

    उत्तर द्याहटवा