हे भरून आलेलं आभाळ
काही केल्या रितं होत नाही..
पुन्हा पुन्हा बरसून सुद्धा,
समाधान त्याचं होत नाही,
एक पाऊल पुढे टाकून,
त्यालाही मोकळ्या आभाळात मिसळायचंय...
पण पूर्ण रितं झाल्याशिवाय,
त्याला पुढं जाता येत नाही...
कवयित्री: हर्षा पुष्कराज स्वामी
पुन्हा पुन्हा बरसून सुद्धा,
समाधान त्याचं होत नाही,
एक पाऊल पुढे टाकून,
त्यालाही मोकळ्या आभाळात मिसळायचंय...
पण पूर्ण रितं झाल्याशिवाय,
त्याला पुढं जाता येत नाही...
कवयित्री: हर्षा पुष्कराज स्वामी
छान लिहिली आहे
उत्तर द्याहटवाछान कविता ! थोडक्यात उत्तम मांडलंय
उत्तर द्याहटवामस्त लिहली आहे.
उत्तर द्याहटवाछान....!
उत्तर द्याहटवासुंदर झाली आहे कविता ... शोर्ट एन स्वीट ..पण मला वाटत हे तुम्हाला ढगाबद्दल बोलायचं आहे.
उत्तर द्याहटवासुंदर कविता.
उत्तर द्याहटवामस्तच!
उत्तर द्याहटवापण पूर्ण रितं झाल्याशिवाय,
उत्तर द्याहटवात्याला पुढं जाता येत नाही...
.... छान